ब्रेकिंग न्यूज : भारताचे उपराष्ट्रपती वेंकैया नायडू यांना कोरोनाची लागण, रुटीन टेस्ट पॉझिटिव्ह आल्यानंतर होम क्वारंटाइन

 

स्थैर्य, दि.३०: रताचे उपराष्ट्रपती वेंकैया नायडू(71) रुटीन टेस्टमध्ये कोरोना पॉझिटिव्ह आढळले आहेत. त्यांना सध्या होम क्वारंटाइन करण्यात आले आहे. त्यांच्या पत्नी उषा नायडू यांची चाचणी निगेटीव्ह आहे.

Previous Post Next Post
दैनिक स्थैर्यचे नियमित अपडेट्स आपल्याला WhatsApp द्वारे मिळण्यासाठी येथे किल्क करा.
दैनिक स्थैर्य - Daily Sthairya