अल्पवयीन मुलीस पळवून नेल्याप्रकरणी गुन्हा 

 


सातारा, दि.२३:
शाहूनगर येथील रेणुका मंदिर परिसरातून एका अल्पवयीन मुलीस पळवून नेल्याप्रकरणी सातारा शहर पोलिसांत गुन्हा दाखल झाला आहे. याबाबत मुलीच्या आईने शहर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.  दि. 21 रोजी दुपारी 3 च्या सुमारास अज्ञात व्यक्तीने मुलीस पळवून नेल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.

Previous Post Next Post
दैनिक स्थैर्यचे नियमित अपडेट्स आपल्याला WhatsApp द्वारे मिळण्यासाठी येथे किल्क करा.
दैनिक स्थैर्य - Daily Sthairya