डॉ. हमीद दाभोळकर यांचे बॉडीगार्ड दादा कांबळे यांचा अपघाती मृत्यू

 


स्थैर्य, सातारा, दि. २३ : सातारा जिल्हा पोलिस दलात कार्यरत असत असणारे पोलीस कर्मचारी दादा कांबळे हेमहामार्गावरील नागेवाडी येथे झालेल्या कार व दुचाकीचा अपघात यामध्ये ठार झाले आहेत पोलीस कर्मचारी दादा कांबळे यांची मूळ नियुक्ती पोलीस मुख्यालयात असून मुख्यालयाच्या अंतर्गत असलेल्या डॉक्टर हमीद दाभोळकर यांचे बॉडीगार्ड म्हणून ते सेवा बजावत आहेत कांबळे हे मूळ वाई तालुक्यातील असून नेहमीप्रमाणे ते त्यांच्या बाईकवरून जात असताना कारची त्यांना जोरात धडक बसली व या त्यात ते गंभीर झाले हा अपघात सोमवारी रात्री झाला त्यामध्ये त्यांचा मृत्यू झाला तालुका पोलिस ठाण्यात या घटनेची माहिती मिळाल्यावर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली तालुका पोलीस पुढील तपास करीत आहेत.Previous Post Next Post