आरोग्यरक्षणात औशधनिर्मित्यांचे महत्व अनमोल

 


स्थैर्य, दि.२४: जीवनात मानवाला होणाऱ्या प्रत्येक आजारावर प्रभावषाली उपचार पध्दतीमध्ये औशधनिर्मिती करणाऱ्या घटकांचे अन्यसाधारण महत्व आहे. प्रत्येकाला जीवनात आयुश्यमान वाढीसाठी औशधांचा आधार घ्यावा लागतो. काळानुसार औशधनिर्मिती उपचार व संषोधन पध्दतीत जरी बदल घडला असलातरी या क्षेत्रात कार्य करणाऱ्यांचे महत्व मात्र अनमोल आहे. 

25 सश्टेंबर हा जागतिक औशधनिर्माता दिवस म्हणून सर्वत्र साजरा केला जातो. औशधनिर्मिती कंपन्या व संबंधीत घटक यांच्याकडून या क्षेत्राचा मागोवा ही घेतला जातो. नाविण्यपुर्ण औशधनिर्मितीमुळे मानवी जीवनाला होणारा लाभाचे सखोल चिंतन या निमित्याने केले जाते. औशधनिर्मितीवर उपचार पध्दतीची समीकरणे अवलंबून असतात. मानवास होणारे आजार व त्यावरती संषोधनात्मिक प्रक्रियेतून केलेली औशधनिर्मिती हे मानवाचे आयुश्यमान वाढीस पुरक ठरते. आधुनिक तंत्रज्ञानामुळे औशधनिर्मितीमध्ये ही मोठे बदल झाले आहेत. हदय, मेंदू, मणके, स्मृतिभ्रष याचबरोबर षरीरावर होणाÚया प्रत्येक आजारावर आता प्रभावषाली औशधनिर्मिती होत आहे. देषा अतर्गत व परदेषातील मोठमोठया औशधनिर्मितीतील कंपन्या नाविण्याचा षोध घेत औशधनिर्मिती करत आहेत. सध्या कोरोना महामारी विशाणूवर सर्व जगातील संषोधक संषोधन करती आहेत यामध्ये औशध निर्माते ही अनमोल साथ देत आहेत त्यामुळे जनीकच्या काळात कोरोना महामारी वर औशध उपचार अपलब्ध होइ्र्रल आषी आता संषोधकाना खात्री आहे या विशयाचा गौरीषंकर संस्थेचे जनसंपर्क अधिकारी श्रीरंग काटेकर यांचा सविस्तर लेख .......

मानवी जीवनात जन्मापासून ते मृत्यूपर्यंत औशधांचा संबंध येत असतो. यावरच आपले जीवनमान अवलंबून असते. आरोग्याषी निगडीत समस्या व त्यावर उपाय यासाठी औशधनिर्माणषास्त्रावर प्रत्येकाला अवलंबून राहावे लागते. काळानुसार या क्षेत्रातही मोठे बदल झाले आहेत. परिणामकारक औशधनिर्मितीसाठी अनेक कंपन्यानी वेगवेगळे संषोधन करुन नव्या औशधांचा षोध लावला आहे. याचा मानवी जीवनाच्या उपचार पध्दतीमध्ये ही लाभ होत आहे. औशधनिर्माणक्षेत्राचे वाढते महत्व पाहाता सर्वच आजारासाठीचे औशधे बाजारपेठेत उपलब्ध आहेत. यामुळे मानवाला आपल्या आजारावर सहजपणे उपचार पध्दती करता येत आहे. औशध विक्रेते व स्टाॅलधारक औशधनिर्मिती कंपनींचे मार्केटिंगही मोठया प्रमाणात करत असल्याने कोणत्या आजारावर कोणती औशधे बाजारपेठेत उपलब्ध आहेत याचे ही ज्ञान आता प्रत्येक मानवाला होत आहे. 25 सप्टेंबर जागतिक स्तरावर औशधनिर्मिती दिन म्हणून साजरा होत असल्याने या क्षेत्रात घडणाÚया नाविन्याचा ही षोध घेवून त्याचा प्रसार केला जातो. संसर्गजन्य आजारावर तात्काळ औशधनिर्मिती अनेक नामवंत कंपन्या करत आहेत. हे औशधनिर्मिती कंपन्यांचे मोठे यष आहे. औशधनिर्मितीतील उत्पादित माल हा ग्राहकापर्यंत सुरक्षित पोहचविणारी यंत्रनाही तितकेच महत्वाची काम करते. आजार व उपचार पध्दतीमध्ये अनेक घटक सामाविलेले असले तरी या क्षेत्रात काम करणाÚया घटकासाठी हा दिवस अनमोल असतो. या दिनानिमित समाजाच्या सर्व पातळीवर होणारी जनजागृती, प्रबोधन हे मानवाचे जीवनमान उंचावण्यासाठी कामी येते. 

जागतिक आरोग्य संघटनेच्या व्याख्येनुसार आरोग्य म्हणजे षारीरिक, मानसिक, सामाजिक, अध्यामिक स्वास्थ होय. बदलत्या जीवनषैलीमध्ये होणारे आजार विषेशता प्रदुशन, ताणतणाव, व्यसन यामुळे होणारे आजार पाहाता औशधनिर्मिती कंपन्याचा सेलही मोठया प्रमाणात वाढयाचे दिसून येते अखेर मानवाचे जीवन हे अखेरच्या ष्वासापर्यंत औशधावर अवलंबून असते. 

- श्रीरंग काटेकर
जनसंपर्क अधिकारी
गौरीषंकर नाॅलेज सिटी, सातारा

Previous Post Next Post
दैनिक स्थैर्यचे नियमित अपडेट्स आपल्याला WhatsApp द्वारे मिळण्यासाठी येथे किल्क करा.
दैनिक स्थैर्य - Daily Sthairya