विधानपरिषद तालिका सभापती जाहीर

 


स्थैर्य, मुंबई, दि. 7: विधानपरिषदेत श्रीमती डॉ. मनिषा कायंदे, सर्वश्री प्रसाद लाड, संजय दौंड, अमरनाथ राजूरकर यांची तालिका सभापती म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. विधानपरिषद सभापती रामराजे नाईक-निंबाळकर यांनी विधान परिषदेत यासंदर्भातील घोषणा केली.

Previous Post Next Post