महाराष्ट्र कोरोना : राज्यातील रुग्णसंख्या 10 लाख पार, शुक्रवारी 24,886 नवीन रुग्णांची नोंद, 393 मृत्यू

 


स्थैर्य, सातारा, दि.११: राज्यात कोरोनाचा कहर सुरूच आहे. शुक्रवारी राज्यातील एकूण रुग्णांचा आकडा 10 लाख पार झाला. शुक्रवारी 24 हजार 886 नवीन रुग्ण आढळले. तर 393 जणांचा मृत्यू झाला. राज्यातील रुग्णसंख्या 10 लाख 15,681 झाली. राज्यातील मृतांची एकूण संख्या आता 28,724 झाली असून सध्या 2 लाख 71,566 अॅक्टिव्ह रुग्णांवर उपचार सुरू आहेत, तर आतापर्यंत एकूण 7 लाख 15,023 रुग्ण बरे झाले आहेत.

Previous Post Next Post
दैनिक स्थैर्यचे नियमित अपडेट्स आपल्याला WhatsApp द्वारे मिळण्यासाठी येथे किल्क करा.
दैनिक स्थैर्य - Daily Sthairya