राष्ट्रीय युवा परिषद जिल्हा अध्यक्ष पदी प्रशांत गुरव

 

स्थैर्य, सातारा, दि.२१: भारतीय राष्ट्रीय युवा परिषद सातारा जिल्हा अध्यक्षपदी प्रशांत गुरव यांची निवड करण्यात आली आहे.

संपूर्ण देशाच्या एकात्मियतेसाठी व युवकांच्या प्रगतीच्या ध्येय धोरणाची तसेच सर्वांगीण विकासासाठी सातत्याने क्रियाशील असणाऱ्या संपूर्ण देशाच्या एकात्मियतेसाठी व युवकांच्या प्रगतीच्या ध्येय धोरणाची तसेच सर्वांगीण विकासासाठी सातत्याने क्रियाशील असणाऱ्या भारतीय राष्ट्रीय युवा परिषद
सातारा जिल्हा अध्यक्षपदी फ्रेंड्स ग्रुप सोशल फौंडेशन राजाचे कुर्ले चे श्री प्रशांत विष्णुपंत गुरव यांची नियुक्ती करण्यात आली.

तरी या निवडीबद्दल महाराष्ट्र राज्याचे अध्यक्ष श्री. त्रिवेनी कुमार कोरे, पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष श्री.अनिस मुजावर तसेच जिल्ह्यातील युवक वर्गानी अभिनंदन केले आहे.