प्रा. डॉ. विलास आढाव यांचे चिरेबंदी कृषी बाजार आणि दुर्बल शेतकरी हे पुस्तक विक्रीस उपलब्ध

 

स्थैर्य, फलटण, दि.२८ : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील प्राध्यापक डॉ. विलास आढाव यांचे कृषी बाजारपेठेतील उणिवा व भेदभाव हे पुस्तक वाचकांसाठी विक्रीस उपलब्ध झालेली आहे. या पुस्तकांमध्ये सांख्यिकी आकडेवारीच्या सह्हायाने संशोधन अभ्यास करून पीएचडी प्राप्त झालेली आहे. तरी जास्तीत जास्त वाचकांनी सदरील पुस्तक विकत घेऊन आत्ताच्या कृषीविषयक बाबतीत संपुर्ण माहिती मिळवावी.
Previous Post Next Post