पं. दीनदयाळ उपाध्याय यांना भाजपा प्रदेश कार्यालयात आदरांजली

 


स्थैर्य, मुंबई, दि.२५: पंडित दीनदयाळ उपाध्याय यांना जयंतीनिमित्त भारतीय जनता पार्टीच्या प्रदेश कार्यालयात आदरांजली वाहण्यात आली. या वेळी प्रदेश संघटन मंत्री विजयराव पुराणिक, माजी मंत्री गिरीश महाजन, आ. संजय केळकर, आ. मिहीर कोटेचा, राज पुरोहित, मुकुंदराव कुलकर्णी, संजय उपाध्याय, अमरजित मिश्रा, कार्यालय मंत्री मुकुंद कुलकर्णी आदी या प्रसंगी उपस्थित होते.

Previous Post Next Post
दैनिक स्थैर्यचे नियमित अपडेट्स आपल्याला WhatsApp द्वारे मिळण्यासाठी येथे किल्क करा.
दैनिक स्थैर्य - Daily Sthairya