रेल्वेची घोषणा:12 सप्टेंबरपासून 80 नवीन स्पेशल ट्रेन होणार सुरू, यासाठी 10 सप्टेंबरपासून सुरू होणार रिजर्वेशन

 

स्थैर्य, सातारा, दि.५: रेल्वेने 12 सप्टेंबरपासून 80 नवीन स्पेशल ट्रेन चालवण्याची घोषणा केली आहे. यासाठी 10 सप्टेंबरपासून रिजर्वेशन सुरू होईल. रेल्वे बोर्डाचे चेअरमन विनोद कुमार यादव यांनी याविषयी माहिती दिली आहे.

सध्या देशात 230 स्पेशल ट्रेन सुरू आहेत

रेल्वे मंत्रालयाने पहिले अनेक श्रमिक स्पेशल ट्रेन सेवांसह आयआरसीटीसी स्पेशल ट्रेन सेवांची सुरुवात केली होती. कोविड-19 महामारीमुळे सध्या सर्व प्रवासी रेल्वे सेवा निलंबित करण्यात आलेल्या आहेत. सध्या देशात 230 स्पेशल ट्रेन सुरू आहेत.
Previous Post Next Post
दैनिक स्थैर्यचे नियमित अपडेट्स आपल्याला WhatsApp द्वारे मिळण्यासाठी येथे किल्क करा.
दैनिक स्थैर्य - Daily Sthairya