१ कोटी हुन अधिक श्री गणपती अथर्वशीर्षचे पठण संपन्न


स्थैर्य, फलटण : सध्या संपूर्ण जगावर कोरोना या महाभयंकर आजाराचे सावट वाढत चालले आहे. दिवसेंदिवस कोरोना रुग्णांचे प्रमाण सर्वत्र वाढत आहे म्हणूनच श्री गणपती अथर्वशीर्षचे ऑनलाईन पठण नुकतेच संपन्न झाले. या मध्ये १ कोटी हुन अधिक श्री गणपती अथर्वशीर्षचे पठण करण्यात आले. श्री गुरुपीठ या युट्युब चॅनेलच्या माध्यमातून श्री गणपती अथर्वशीर्षचे ऑनलाईन पठण घेण्यात आलेले होते.

Previous Post Next Post
दैनिक स्थैर्यचे नियमित अपडेट्स आपल्याला WhatsApp द्वारे मिळण्यासाठी येथे किल्क करा.
दैनिक स्थैर्य - Daily Sthairya