येत्या दोन दिवसांत रेमडेसिव्हर उपलब्ध होणार

 स्थैर्य, सातारा, दि.२९: जिल्ह्यातील रेमडेसिव्हर औषधाचा मोठासाठा क्वॉलिटी चेकींगमध्ये रिजेक्ट झाल्याने मागील काही दिवसांमध्ये राज्यात औषधाची कमतरता भासत होती.   पालकमंत्री बाळासाहेब पाटील व मी स्वत: याबाबत जातीनं लक्ष घालून येत्या एक - दोन दिवसांत रेमडेसिव्हर औषध कसे लवकरात लवकर उपलब्ध होतील याकडे लक्ष देणार आहोत. तसेच  भविष्यकाळातही या औषधाचा पुरेसा साठा उपलब्ध करुन घेण्याचे नियोजन करण्यात येत आहे.  


Previous Post Next Post
दैनिक स्थैर्यचे नियमित अपडेट्स आपल्याला WhatsApp द्वारे मिळण्यासाठी येथे किल्क करा.
दैनिक स्थैर्य - Daily Sthairya