जिल्ह्यातील 683 संशयितांचे अहवाल कोरोना बाधित ; 23 तर बाधितांचा मृत्यु

 

सातारा दि.30 (जिमाका): जिल्ह्यात काल मंगळवारी रात्री जाहीर करण्यात आलेल्या रिपोर्ट नुसार 683 नागरिकांचे अहवाल कोरोना बाधित आले आहेत, तर 23 कोरोना बाधितांचा उपचारादरम्यान मृत्यु झाला आहे, अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली आहे.

कोराना बाधित अहवालामध्ये -घेतलेले एकूण नमुने -- 142192 

एकूण बाधित --37300 

घरी सोडण्यात आलेले --27073 

मृत्यू --1140 

उपचारार्थ रुग्ण --9087

Previous Post Next Post
दैनिक स्थैर्यचे नियमित अपडेट्स आपल्याला WhatsApp द्वारे मिळण्यासाठी येथे किल्क करा.
दैनिक स्थैर्य - Daily Sthairya