जिल्ह्यातील 817 संशयितांचे अहवाल कोरोना बाधित ; तर 25 नागरिकांचा मृत्यु

 

स्थैर्य, सातारा, दि.१०: जिल्ह्यात काल बुधवारी रात्री जाहीर करण्यात आलेल्या रिपोर्ट नुसार 817 नागरिकांचे अहवाल कोरोना बाधित आले आहेत, तर 25 कोरोना बाधितांचा उपचारादरम्यान मृत्यु झाला आहे, अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली आहे.

कोराना बाधित अहवालामध्ये 

कराड तालुक्यातील कराड 29, मंगळवार पेठ 5, रविवार पेठ 4, शुक्रवार पेठ 6, सोमवार पेठ 3, शनिवार पेठ 2, गुरुवार पेठ 2, सैदापूर 6, वाटेगाव 1, मलकापूर 16, आगाशिवन 7, विंग 4 , कृष्णा हॉस्पीटल 2, गजानन हौसिंग सोसायटी 4, पोलीस लाईन कराड 1, आटके 6, शिवाजी हौसिंग सोसायटी 4, शारदा क्लिनीक 1, रेठरे बु 1, कुसुर 1,कोडोली 1, करवडी 1, येरावळे 1, वडगाव 1, घारेवाडी 1, शेनोली 3, उंब्रज 4, कोर्टी 1, मसूर 2, वाठार 1, शिरवाळे 1, तारगाव 1, बनवडी 2, चरेगाव 1, शिरवडे 1, कोळेवाडी 1, विद्यानगर कराड 6, गोटे 1, कर्वे नाका 2, सुर्ली 1, ओंड 1, वहागाव 1, शिरवाडे 3, काले 5, वाखनरोड 1, सावदे 1, वडगाव हवेली 2, येणके 1, जाखीनवाडी 1, जुलेवाडी 2, वारुंजी 2, नंदगाव 2, विजयनगर कराड 1, भोगाव 1, साजुर 2, सुपने 1, येरावळे 1, वाठार 4, गोळेश्वर 2, वासोळे 1, सत्यम सोसायटी कराड 1, रुक्मिणीनगर कराड 1, शेरे 1, खोडशी 1, शिवाजी सोसायटी कराड 1, राजाराम पार्क कराड 1, येवती 1, 

सातारा तालुक्यातील सातारा 23, शुक्रवार पेठ 3, शनिवार पेठ 4, मंगळवार पेठ 13, गुरुवार पेठ 6,रविवार पेठ 1, भवानी पेठ 2, व्यंकटपुरा पेठ 2, सदरबझार 11, करंजे 8, यादव गोपाळ पेठ 1, रामाचा गोट 1, कर्मवरीनगर 1, झेंडा चौक सातारा 1, केसरकर पेठ 2, यशवंत कॉलनी 1, गोडोली 9, कृष्णानगर 5, संगम नगर 7, शाहुपूरी 4, शाहुनगर 11, संभाजीनगर 2, म्हसवे 1,कारी 1, कापर्डे 1,अतित 1, शेंद्रे 1, खेड 1, पाडळी 3, वहागाव 1, मोळाचा ओढा 1, शाहु उद्यान सातारा 1, गडकर आळी 2, पंताचा गोट सातारा 1, नवीन एमआयडीसी सातारा 1, कोडोली 6,फत्यापुर 2, सोनगाव 1, सातारा जेल 4, ब्राम्हणपुरी 1, तामाजाईनगर सातारा 2, गोळीबार मैदान सातारा 1, वाडोली निलेश्वर 1, पाटखळ 2, वाढेफाटा सातारा 1, सिव्हील कॉलनी सातारा 4, मयुरेश कॉलनी सातारा 1, प्रतापसिंहनगर सातारा 1, देगाव 1, कोंडवे 1, शिवथर 1, गोकर्ण नगर सातारा 1, सदाशिव पेठ 1, विकासनगर सातारा 1, गोवे 1, विसावा नाका सातारा 1, जकातवाडी 1, जिहे 1, कामटी 1, वडुथ 1, मालगाव 1, सिव्हील हॉस्पीटल सातारा 2, वेळे कामटी 1, चिंचणेर 1, मोळाचा ओढा सातारा 1, काशिळ 1, शेरेवाडी 2, मल्हार पेठ सातारा 1, सैदापूर 2, राधिका रोड सातारा 1, चाहुर 1, 

पाटण तालुक्यातील पाटण 9, तळमावले 3, कुंभारगाव 4, खाले 2, मद्रुळकोळे 3, ढेबेवाडी 1, संनगुर 1, तारळे 3, नावडी 1, सुळेवाडी 1, गावडेवाडी 1, मल्हार पेठ 2, तळबीड 1, गमानेवाडी 1, दौलतनगर 1, नाडे 1, चाफळ 1, 

वाई तालुक्यातील वाई 29, रविवार पेठ 3, ओझर्डे 3, धर्मपुरी 1, ब्राम्हणशाही 6, देगाव 1, सिद्धनाथवाडी 1, पाचवड 4, उडतारे 3, गंगापुरी 1, व्याजवाडी 5, शेलारवाडी 3, भोगाव 3, यशवंतनगर 1, गणपती आळी 5, चांदक 1, एकसर 1, भुईंज 5, पांडेवाडी 1, बावधन 1, गंगापुरी 2, वेळे1 , एमआयडीसी वाई 1, सुलतानपुर 1 

खंडाळा तालुक्यातील खंडाळा 4, कोपर्डे 9, शिरवळ 14, पारगाव 3, खरताली 1, लोणंद 6, पळशी 3, बाळु पाटलाची वाडी 1, भादवडे 2, अंधोरी 4, पाडेगाव 2, लोणी 4, भाटघर 1, 

खटाव खटाव 1, रहाटणी 1, आंबवडे 4, टीपेवाडी 1, सिसेवाडी 3, कातरखटाव 5, डिस्कळ 4, चितळी 1, वडगाव 2, वडूज 13, कुराळे 1, सिद्धेश्वर कुरोली 1, खरशिंगे 1, विसापूर 5, जयगाव 1, पुसेगाव 1, मायणी 5, उचिटाणे 2, 

माण तालुक्यातील बीजवडी 1, सोकासन 1, म्हसवड 8, वाखी वरकुटे 1, गोंदवले 1, इंजबाव 1, गंगोती 1, पनव 2, पळशी 1, 

कोरेगाव तालुक्यातील कोरेगाव 18, किरोली 1, सातारारोड 4, कटापुर 6, रहिमतपुर 1, गोलेवाडी 1, राऊतवाडी 2, शिरढोण 1, एकसळ 1, दुर्गळवाडी 1, बर्गेवाडी 2, आझादपुर 5, ल्हासुर्णे 2, अरबवाडी 3, कोलवाडी 3, पळशी 2, चंचली 7, जळगाव 1, भक्तवडी 6, नांदगिरी 1, सोनके 3, साप 3, कुमठे 3, किन्हई 4, करंजखोप 2, सर्कलवाडी 2, चौधरवाडी 3, शेदुरजणे 1, वाठार किरोली 1, आर्वी 1, 

जावली तालुक्यातील कुडाळ 5, सोनगाव 2, बामणोली 7, अंबेघर 2, मेढा 6, रिटकवली 5, भनंग 1, नंदगाव 5, जरेवाडी 3, मार्ली 2, 

महाबळेश्वर तालुक्यातील पाचगणी 6, खांबील चोरगे 4, महाबळेश्वर 3, रांजणवाडी 1, 

फलटण तालुक्यातील फलटण 7, मंगळवार पेठ 10, बुधवार पेठ 2, शिवाजीनगर फलटण 4, सांगवी 1, तरडगाव 2, जिंती 5, कसबा पेठ 3, सरडे 1, सोमनतळी 2, कोळकी 3, घाडगेवाडी 1, अलगुडेवाडी 1, पृथ्वी चौक फलअण 1, लक्ष्मीनगर फलटण 1,कापशी 1, संजीवराजे नगर 1, साखरवाडी 2, विढणी 1, राजाळे 1, सुरवडी 1, सस्तेवाडी 1,   

इतर 1 

बाहेरील जिल्ह्यातील भवानीनगर ता. वाळवा 1, पसूल जि. सांगली 1, सावर्डे ता. चिपळून 1, सोनवडे ता. शिराळा 1, 

25 बाधितांचा मृत्यु

क्रांतीसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णलय, सातारा येथे कामाठीपुरा सातारा येथील 43 वर्षीय महिला, कुसवडे सातारा येथील 44 वर्षीय पुरुष, कोरेगाव येथील 60 वर्षीय महिला, शाहुनगर येथील 45 वर्षीय पुरुष, गुरुवार पेठ सातारा येथील 55 वर्षीय पुरुष, केसरकर पेठ येथील 82 वर्षीय पुरुष, रविवार पेठ येथील 58 वर्षीय पुरुष. तसेच जिल्ह्यातील विविध खासगी हॉस्पीटलमध्ये चीचणी येथील 42 वर्षीय महिला, अंबेरी कोरेगाव येथील 75 वर्षीय पुरुष, चाळकेवाडी सातारा येथील 48 वर्षीय महिला, वडूज खटाव येथील 70 वर्षीय महिला, राऊतवाडी कोरेगाव येथील 54 वर्षीय पुरुष, रविवार पेठ फलटण येथील 85 वर्षीय पुरुष, कोल्हापूर नाका कराड येथील 65 वर्षीय पुरुष, कुंभारगाव पाटण येथील 75 वर्षीय पुरुष, अपशिंगे सातारा येथील 62 वर्षीय पुरुष, कोळेश्वर कराड येथील 78 वर्षीय पुरुष, मलकापूर कराड येथील 28 वर्षीय पुरुष, कार्वे नाका कराड येथील 67 वर्षीय पुरुष, बेलवडे बु येथील 82 वर्षीय पुरुष, सोमवार पेठ कराड येथील 58 वर्षीय पुरुष, औंध येथील 45 वर्षीय पुरुष, वाजेगाव खानापूर येथील 39 वर्षीय पुरुष, सदरबझार सातारा येथील 30 वर्षीय पुरुष, कराड येथील 65 वर्षीय पुरुष असे एकूण 25 कोरोना बाधितांचा उपचारादरम्यान मृत्यु झाला आहे, असेही डॉ. चव्हाण यांनी कळविले आहे.
Previous Post Next Post
दैनिक स्थैर्यचे नियमित अपडेट्स आपल्याला WhatsApp द्वारे मिळण्यासाठी येथे किल्क करा.
दैनिक स्थैर्य - Daily Sthairya