एफडींवरील व्याज दर घटले : SBI, ICICI आणि HDFC बँकांनी एफडींवरील व्याजदर केले कमी; जाणून घ्या आता काय आहेत एफडींवरील नवे व्याज दर

 

स्थैर्य, दि.१५: देशात सर्वात मोठी बँक स्टेट बँक ऑफ इंडिया अर्थात एसबीआयने आपल्या ग्राहकांना दिल्या जाणाऱ्या फिक्स्ड डिपॉझिट (एफडी) वरील व्याज दर कमी केले आहेत. यासोबतच, काही दिवसांपूर्वी ICICI आणि HDFC ने सुद्धा FD वर मिळणारे व्याज दर कमी केले. अशात आपणही एफडी करण्याचा नियोजन करत असाल, तर कोणत्या बँकेत एफडीला काय व्याज दर आहेत हे जाणून घ्या...

SBI बँक एफडीचे दर

कालावधीव्याज दर (%)
7 ते 45 दिवस2.90
46 ते 179 दिवस3.90
180 ते 210 दिवस4.40
211 ते 1 वर्षांपेक्षा कमी4.40
1 पेक्षा अधिक आणि 2 वर्षांपेक्षा कमी4.90
2 पेक्षा अधिक आणि 3 वर्षांपेक्षा कमी5.10
3 पेक्षा अधिक आणि 5 वर्षांपेक्षा कमी5.30
5 पेक्षा अधिक आणि 10 वर्षांपेक्षा कमी5.40

ICICI बँक

कालावधीव्याज दर (%)
7 ते 14 दिवस2.50
15 ते 29 दिवस2.50
30 ते 90 दिवस3.00
91 ते 184 दिवस3.50
185 ते 289 दिवस4.40
290 दिवस ते 1 वर्षापेक्षा कमी4.40
1 वर्ष ते 18 महिने5.00
18 महिने ते 2 वर्षे5.10
2 पेक्षा अधिक आणि 3 वर्षांपेक्षा कमी5.15
3 पेक्षा अधिक आणि 5 वर्षांपेक्षा कमी5.35
5 पेक्षा अधिक 10 वर्षांपर्यंत5.50

HDFC बँक

कालावधीव्याज दर (%)
7 ते 14 दिवस2.50
15 ते 29 दिवस2.50
30 ते 90 दिवस3.00
91 दिवस ते 6 महिने3.50
6 महिने 1 दिवस ते 9 महिने4.40
9 महिने 1 दिवस ते 1 वर्षापेक्षा कमी4.40
1 वर्ष5.10
1 वर्ष 1 दिवस ते 2 वर्षे5.10
2 वर्षे 1 दिवस ते 3 वर्षे5.15
3 वर्षे 1 दिवस ते 5 वर्षे5.30
5 वर्षे 1 दिवस ते 10 वर्षे5.50

कॅनरा बँक

कालावधीव्याज दर (%)
7 ते 45 दिवस3.00
46 ते 90 दिवस4.00
91 ते 179 दिवस4.05
180 ते 1 वर्षापेक्षा कमी4.50
1 वर्ष5.40
1 पेक्षा अधिक आणि 2 वर्षांपेक्षा कमी5.35
2 पेक्षा अधिक आणि 3 वर्षांपेक्षा कमी5.35
3 पेक्षा अधिक आणि 5 वर्षांपेक्षा कमी5.30
5 पेक्षा अधिक आणि 10 वर्षांपेक्षा कमी5.30

पंजाब नॅशनल बँक (PNB)

कालावधीव्याज दर (%)
7 ते 45 दिवस3.00
46 ते 90 दिवस3.50
91 ते 179 दिवस4.00
180 ते 270 दिवस4.40
271 दिवस ते 364 दिवस4.50
1 वर्ष5.25
1 वर्ष 1 दिवस ते 2 वर्षे5.25
2 वर्ष 1 दिवस ते 3 वर्षे5.25
3 वर्ष 1 दिवस ते 5 वर्षे5.30
5 वर्ष 1 दिवस ते 10 वर्षे5.30

बँक ऑफ इंडिया

कालावधीव्याज दर (%)
7 ते 45 दिवस3.25
46 ते 179 दिवस4.25
180 ते 364 दिवस4.75
1 पेक्षा अधिक आणि 2 वर्षांपेक्षा कमी5.35
2 पेक्षा अधिक आणि 3 वर्षांपेक्षा कमी5.25
3 पेक्षा अधिक आणि 5 वर्षांपेक्षा कमी5.25
5 वर्षांपासून 10 वर्षे5.25
Previous Post Next Post

⭕ दैनिक स्थैर्य आता WhatsApp वर आहे. आमचा ग्रुप (Sthairya WhatsApp Group) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.


⭕ दैनिक स्थैर्य आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@dailysthairya) जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.


⭕ दैनिक स्थैर्य आता फेसबुकवर आहे. आमचं पेज (https://www.facebook.com/dailysthairya) लाईक करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.


⭕ दैनिक स्थैर्य आता ट्विटरवर आहे. आमचं अकाउंट (https://twitter.com/DSthairya) फॉलो करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.


⭕ दैनिक स्थैर्य आता इंस्टाग्रामवर आहे. आमचं अकाउंट (https://www.instagram.com/dailysthairya/) फॉलो करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.