श्रीमंत अष्टविनायक गणेशोत्सव मंडळाच्या वतीने नगरपरिषदेस सॅनिटायझर


स्थैर्य, फलटण : गोळीबार मैदान, फलटण येथे असणाऱ्या श्रीमंत अष्टविनायक गणेशोत्सव मंडच्या वतीने कोरोना संकटात प्रशासनास एक मदतीचा हात म्हणून फलटण नगरपरिषदेला ४० लिटर सॅनिटायझर देण्यात आले. या वेळी फलटण नगरपरिषदेचे मुख्याधिकारी प्रसाद काटकर यांच्याकडे मंडळाचे अध्यक्ष शिवराज फडतरे, संस्थापक अध्यक्ष चेतन शिंदे, उपाध्यक्ष प्रशांत गरुड, खजिनदार प्रितम पवार यांनी सॅनिटायझर सुपूर्त केले.

Previous Post Next Post
दैनिक स्थैर्यचे नियमित अपडेट्स आपल्याला WhatsApp द्वारे मिळण्यासाठी येथे किल्क करा.
दैनिक स्थैर्य - Daily Sthairya