वंचित बहुजनाच्या महिला आघाडी मोर्च्याच्या शहर अध्यक्ष पदी सौ. सपना भोसले


स्थैर्य, फलटण : डॉ. प्रकाश आंबेडकर यांनी स्थापन केलेल्या वंचित बहुजन आघाडीची फलटण शहर कार्यकारणी जाहीर झालेली आहे. वंचित बहुजन आघाडी महिला मोर्च्याच्या अध्यक्ष पदी सौ. सपना भोसले यांची बिनविरोध निवड झालेली आहे. या वेळी वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा उपाध्यक्ष सुभाष गायकवाड, युथ तालुका अध्यक्ष किरण मोरे, नारायण पवार व सर्व पदाधिकारी उपस्थित होते. 

Previous Post Next Post
दैनिक स्थैर्यचे नियमित अपडेट्स आपल्याला WhatsApp द्वारे मिळण्यासाठी येथे किल्क करा.
दैनिक स्थैर्य - Daily Sthairya