श्री प्रतापगड उत्सव समिती,फलटण यांच्याकडून प्रतापगड येथील भवानी माता मंदिरास दिवाबत्तीसाठी तेलडबा


स्थैर्य, फलटण : येथील इतिहास प्रेमी पोपटराव बर्गे यांना किल्ले प्रतापगड येथील श्री भवानी मातेच्या मंदिराचे व्यवस्थापक सेवेकरी आलेले आहेत, हे कळताच इतिहासप्रेमी पोपटराव बर्गे व त्यांचे सहकारी नितीन रणवरे यांनी श्री प्रतापगड उत्सव समिती,फलटण यांच्याकडून श्री प्रतापगड निवासी कुलस्वामिनी श्री भवानी मातेच्या दिवाबत्तीसाठी एक सेवा भावनेने तेलडबा देण्यात आला.

Previous Post Next Post