रोहितदादा पवार विचार मंचच्या जिल्हा सचिव पदी श्रीकांत पिसाळ यांची निवड

 


स्थैर्य, खटाव, दि. ३१ (विनोद खाडे) : जनसामान्यांच्या प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी व तळागाळातील सर्व सामान्य जनतेना न्याय मिळवुन देण्यासाठी आमदार रोहित दादा पवार यांनी  महाराष्ट्र राज्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराज, शाहू महाराज, ज्योतिबा फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा वारसा चालवणारी तसेच त्यांच्या विचारावर ती महाराष्ट्रा मध्ये रोहितदादा पवार विचार मंच सामाजिक व राजकीय क्षेत्रात काम करत आहे. या संघटनेने सातारा जिल्ह्याच्या कार्यकारणी मध्ये सामाजिक व राजकीय क्षेत्रामध्ये काम करणारे श्रीराज मिल्क अँड अॅग्रो प्रॉडक्टचे चेअरमन व चोराडे ग्रामपंचायतचे सदस्य श्रीकांत पिसाळ (आप्पा) यांची रोहित दादा पवार विचार मंचच्या सातारा जिल्हा सचिव पदी सर्वांनुमते निवड करण्यात आली आहे. या निवडीबद्दल त्यांचे प्रदेशाध्यक्ष राजू पाटील, जिल्हाध्यक्ष समीर कुडची आदिसह परिसरातील कार्यकर्त्यांनी व ग्रामस्थांनी अभिनंदन केले.Previous Post Next Post