मतदार याद्याचां विशेष पुनरिक्षण कार्यक्रम जाहीर

 


स्थैर्य, सातारा दि. 2 : भारत निवडणूक आयोगाने 1 जानेवारी 2020 या अर्हता दिनांकावर आधारीत विशेष पुनरिक्षण कार्यक्रमांतर्गत मतदार यादी अंतिमरित्या प्रसिद्ध करण्याचा कार्यक्रम घोषीत केला आहे.


या कार्यक्रमानुसार मतदार यादीची तपासणी करणे आणि अंतिमरित्या प्रसिद्ध करण्यास परवानगी प्राप्त करणे दि.7 सप्टेंबर 2020 पर्यंत , डाटाबेस अद्यावत करणे आणि पुरवणी याद्यांची छपाई करणे दि.18 सप्टेंबर 2020 पर्यंत व मतदार यादीचे अंतिम प्रकाशन 25 सप्टेंबर पर्यंत.
Previous Post Next Post