अल्पवयीन मुलास पळवून नेले

 


स्थैर्य, सातारा, दि. 4 : सज्जनगड, ता. सातारा येथून अल्पवयीन मुलास फूस लावून पळवून नेल्याप्रकरणी सातारा तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. याबाबत माहिती अशी, ज्योती संतोष जाधव यांची आई सज्जनगड येथे राहते. आईच्या राहत्या घरातून गौरव संतोष जाधव यास अज्ञाताने फूस लावून पळवून नेले आहे. याप्रकरणी सातारा तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून तपास हवालदार बर्गे करत आहेत. 





एमआयडीसीतून दुचाकी चोरीस 

स्थैर्य, सातारा, दि. 4 : सातारा एमआयडीसीत एका हॉटेलसमोरून चोरट्यांनी दुचाकी चोरून नेली. याबाबत माहिती अशी, संजय उत्तम जाधव रा. चिंचणेर लिंब, ता. सातारा यांनी मित्र महादेव कुंडलिक सपकाळ रा. चिंणचेर वंदन यांची दुचाकी (एमएच 12 एजी 9617) एमआयडीसी येथील हॉटेल समोर पार्क केली होती. दि. 1 रोजी दोन अज्ञात चोरट्यांनी रात्री 8च्या सुमारास ती चोरून नेली. याप्रकरणी सातारा शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.


Previous Post Next Post
दैनिक स्थैर्य - Daily Sthairya

⭕ दैनिक स्थैर्य आता WhatsApp वर आहे. आमचा ग्रुप (Sthairya WhatsApp Group) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.


⭕ दैनिक स्थैर्य आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@dailysthairya) जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.


⭕ दैनिक स्थैर्य आता फेसबुकवर आहे. आमचं पेज (https://www.facebook.com/dailysthairya) लाईक करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.


⭕ दैनिक स्थैर्य आता ट्विटरवर आहे. आमचं अकाउंट (https://twitter.com/DSthairya) फॉलो करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.


⭕ दैनिक स्थैर्य आता इंस्टाग्रामवर आहे. आमचं अकाउंट (https://www.instagram.com/dailysthairya/) फॉलो करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.