विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन संस्थगित हिवाळी अधिवेशन ७ डिसेंबरपासून


 स्थैर्य, मुंबई, दि. ९ : विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन राष्ट्रगीताने संस्थगित करण्यात आले. विधीमंडळाचे हिवाळी अधिवेशन 7 डिसेंबर 2020 पासून नागपूर येथे होणार आहे.

Previous Post Next Post