तीनवेळा प. पु. उपळेकर महाराजांचे स्मरण करून हरिपाठ म्हणावा : श्रीमंत सुभद्राराजे


स्थैर्य, फलटण : आज (दि. ०९) रोजी प. पू. गोविंद महाराज उपळेकर यांचा समाधी सोहळा संपन्न होत आहे. या निमित्ताने श्रींच्या सर्व भक्तांना, विश्वस्त मंडळाच्या वतीने महाराजांनाही आपल्या सर्वांना संसारी भक्तांना, संध्येप्रमाणे तीनवेळा हरीपाठ म्हणण्यास सांगितले आहे. तरी आज तीनवेळा महाराजांचे स्मरण करून हरिपाठ करावा. विशेषतः फुलांची वेळ चुकवू नये, असे आवाहन प.पू. गोविंद महाराज उपळेकर समाधी मंदिर संस्थेच्या सचिव व जेष्ठ नगरसेविका श्रीमंत सुभद्राराजे नाईक निंबाळकर यांनी केलेले आहे.

Previous Post Next Post