बाँबे रेस्टॉरंट येथून दुचाकी चोरीस 

 

                                        

स्थैर्य, सातारा, दि.२२: येथील बाँबे रेस्टॉरंट परिसरातील एका एटीएम सेंटरसमोर लावलेली दुचाकी अज्ञात चोरट्यांनी चोरून नेली. याबाबत माहिती अशी, शोएब मोहम्मद हुसेन शेख यांनी त्यांच्या भावाच्या नावावर असलेली दुचाकी बॉम्बे रेस्टॉरंट चौकातील एका एटीएम सेंटरसमोर पार्क केली होती. दि. 20 रोजी सायंकाळी साडेचारच्या सुमारास अज्ञात चोरट्याने चोरून नेली. त्यासोबत सुहास वंजारे यांचा मोबाईल फोनही चोरीस गेला आहे. चोरट्यांनी एकूण 22 हजारांचा मुद्देमाल चोरून नेल्याप्रकरणी सातारा शहर पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे.

Previous Post Next Post
दैनिक स्थैर्यचे नियमित अपडेट्स आपल्याला WhatsApp द्वारे मिळण्यासाठी येथे किल्क करा.
दैनिक स्थैर्य - Daily Sthairya