वोडाफोन-आयडिया आता बनले ‘व्ही’


स्थैर्य, सातारा, दि.९: वोडाफोन आणि आयडिया या दोन मोबाईल कंपन्यांच्या एकत्रीकरणानंतर आता दोन्ही कंपन्यांनी ‘व्ही’ (‘व्हीआय’) हे नवे नाव व बोधचिन्ह स्वीकारले आहे. या एकत्रीकरणामुळे आता ही कंपनी जगातील सर्वांत मोठी दूरसंचार कंपनी बनली आहे.वोडाफोन व आयडिया दोन वर्षांपूर्वी एकत्र आल्या. तेव्हापासून एक नवी ओळख बनविण्याच्या दिशेने प्रयत्न सुरू होते, अशी माहिती कंपनीच्या वरिष्ठ अधिकार्‍यांनी दिली.

Previous Post Next Post