598 नागरिकांना दिला आज डिस्चार्ज; 99 जणांचे नमुने पाठविले तपासणीला

 

स्थैर्य, सातारा दि.४: जिल्ह्यात विविध रुग्णालयात आणि कोरोना केअर सेंटर, डिसीएचसी व सीसीसीमध्ये उपचार घेत असलेल्या आज संध्याकाळपर्यंत 598 नागरिकांना घरी सोडण्यात आले असून 99 जणांचे नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली.

99 जणांचे नमुने पाठविले तपासणीला

फलटण येथील 54, पानमळेवाडी 21, महाबळेश्वर 15, पिंपोडा येथील 6असे एकूण 99 जणांचे नमुने तपासणीला पाठविण्यात आले आहे, अशी माहितीही जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली.

घेतलेले एकूण नमुने -- 150024

एकूण बाधित -- 39168

घरी सोडण्यात आलेले --- 30092

मृत्यू -- 1234

उपचारार्थ रुग्ण -- 7824
Previous Post Next Post
दैनिक स्थैर्यचे नियमित अपडेट्स आपल्याला WhatsApp द्वारे मिळण्यासाठी येथे किल्क करा.
दैनिक स्थैर्य - Daily Sthairya