माजी राष्ट्रपती स्व. डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांची जयंती साजरी

 स्थैर्य, सातारा दि.१५: माजी राष्ट्रपती स्व. डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांच्या जयंती निमित्त त्यांच्या प्रति निवासी उपजिल्हाधिकारी सुनिल थोरेवे यांनी पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले.

जिल्हाधिकारी कार्यालयातील परिषद सभागृहात झालेल्या या कार्यक्रमास सर्व प्रांताधिकारी, सर्व तहसीलदार व जिल्हाधिकारी कार्यालयातील अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.
Previous Post Next Post