राष्ट्रपिता महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री यांना जिल्हाधिकारी कार्यालयात अभिवादन

 


स्थैर्य, सातारा दि.२: जिल्हाधिकारी कार्यालयात राष्ट्रपिता महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री यांच्या जंयतीनिमित्त त्यांच्या प्रतिमेस अपर जिल्हाधिकारी रामचंद्र शिंदे यांच्याहस्ते पुष्पहार घालून अभिवादन करण्यात आले. यावेळी निवासी जिल्हाधिकारी सुनिल थोरवे, जिल्हा नियोजन अधिकारी बी.जे.जगदाळे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अनिरुध्द आठल्ये आदी उपस्थित होते.

Previous Post Next Post
दैनिक स्थैर्यचे नियमित अपडेट्स आपल्याला WhatsApp द्वारे मिळण्यासाठी येथे किल्क करा.
दैनिक स्थैर्य - Daily Sthairya