आसूतील माळीमळा येथील जलशुद्धीकरण प्रक्लपाचे उदघाट्न

 


स्थैर्य, फलटण, दि. २० : फलटण तालुक्यातील आसू गावातील माळीमळा येथे बसवण्यात आलेला जलशुद्धीकरण प्रकल्पाचे उदघाट्न माजी सरपंच रामदास फुले यांच्या हस्ते करण्यात आले. या वेळी पंचायत समितीचे सभापती श्रीमंत शिवरूपराजे खर्डेकर - निंबाळकर यांच्यासह आसू गावातील आजी माजी पदाधिकारी उपस्थित होते.

Previous Post Next Post
दैनिक स्थैर्यचे नियमित अपडेट्स आपल्याला WhatsApp द्वारे मिळण्यासाठी येथे किल्क करा.
दैनिक स्थैर्य - Daily Sthairya