दहाजणांच्रा तडीपारीचा कराड पोलिसांचा प्रस्ताव 

 

स्थैर्य, कराड, दि.१७: कराड शहर पोलीस ठाण्राच्रा हद्दीतील रेकॉर्डवर गुन्हेगार असलेल्रा दहाजणांवर तडीपारीच्रा कारवाईचा प्रस्ताव तरार करण्रात आला आहे. तो मंजुरीसाठी प्रांत अधिकार्‍रांकडे पाठवण्रात आला आहे. 21 तारखेपासून नवरात्र उत्सव होईपर्रंत संबंधितांना तालुक्रातून हद्दपार करावे असे प्रस्तावात नमूद करण्रात आले आहे. 

कराड शहर पोलिसांनी नवरात्र उत्सव शांततेत पार पाडला जावा, कारदा-सुव्रवस्थेचा प्रश्‍न निर्माण होऊ नरे, रासाठी उपाररोजना करण्रास सुरुवात केली आहे. त्राच अनुषंगाने उत्सवात प्रतिबंधात्मक कारवाईची मोहिम सुरू केली आहे. त्रानुसार रेकॉर्डवरील गुन्हेगारांना नोटीसा पाठवण्रात रेत आहेत. शहर पोलीस ठाण्राच्रा हद्दीत गुन्हे दाखल असलेल्रा दहाजणांना तात्पुरते तडीपार करण्राच्रा नोटीसा बजावल्रा आहेत. संबंधित दहा जणांना प्रांत अधिकार्‍रांसमोर आपले म्हणणे मांडता रेणार असून त्रानंतर त्रांच्रावर तडीपारीची कारवाई केली जाणार आहे
Previous Post Next Post
दैनिक स्थैर्यचे नियमित अपडेट्स आपल्याला WhatsApp द्वारे मिळण्यासाठी येथे किल्क करा.
दैनिक स्थैर्य - Daily Sthairya