माधवराव बरसावडे यांचे निधन

 स्थैर्य, फलटण दि. 30: भारतीय सैन्य दलातील निवृत्त सैनिक, येथील स्टॅम्प विक्रेते माधवराव श्रीकृष्ण बरसावडे यांचे आज (बुधवार) वयाच्या ८७ व्या वर्षी निधन झाले.

बारामती सहकारी बँकेतील अधिकारी महेश बरसावडे यांचे ते वडील होत.
Previous Post Next Post
दैनिक स्थैर्यचे नियमित अपडेट्स आपल्याला WhatsApp द्वारे मिळण्यासाठी येथे किल्क करा.
दैनिक स्थैर्य - Daily Sthairya