पोपटराव यादव यांचे निधन

 


स्थैर्य, सातारा, दि. २४ : वाढे येथील रहिवासी पोपटराव तुकाराम यादव यांचे शुक्रवार दिनांक १६/१०/२०२० रोजी अल्पशा आजाराने निधन झाले दशक्रिया विधी रविवार दिनांक २५/१०/२०२० रोजी होणार आहे. 

त्यांचे पश्यात दोन मुले एक मुलगे भाऊ नातवंडे असा परिवार आहे.