रघुवीर फडके यांचे निधन

 

स्थैर्य, सातारा, दि.४: महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळातील निवृत्त अधिकारी व जेष्ठ कवी रघुवीर श्रीपाद फडके यांचे वृद्धापकाळाने निधन झाले. ते 81 वर्षांचे होते. 

भारतीय स्टेट बँकेत अधिकारी गोविंद फडके , ज्येष्ठ संपादक मुकुंद फडके , ज्येष्ठ संपादक प्रफुल्ल फडके यांचे ते वडील होते. 

रघुवीर फडके यांच्या पश्चात पत्नी , तीन मुले , सुना, नातवंडे असा परिवार आहे. रघुवीर फडके यांचा कवितांचा अभ्यास होता त्याशिवाय ग्रंथालय विकास चळवळीत त्यांचा सहभाग होता. परिसरात ते फडके काका या नावाने प्रसिद्ध होते.
Previous Post Next Post
दैनिक स्थैर्यचे नियमित अपडेट्स आपल्याला WhatsApp द्वारे मिळण्यासाठी येथे किल्क करा.
दैनिक स्थैर्य - Daily Sthairya