जिल्ह्यातील 113 संशयितांचे अहवाल कोरोना बाधित ; 6 बाधितांचा मृत्यु

 स्थैर्य, सातारा दि.२६: जिल्ह्यात काल रविवारी रात्री जाहीर करण्यात आलेल्या रिपोर्टनुसार 113 नागरिकांचे अहवाल कोरोना बाधित आले आहेत, तर 6 कोरोना बाधितांचा उपचारादरम्यान मृत्यु झाला असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली आहे.

कोराना बाधित अहवालामध्ये 

घेतलेले एकूण नमुने -180568

एकूण बाधित --45373 

घरी सोडण्यात आलेले --39157

मृत्यू --1503 

उपचारार्थ रुग्ण-4713
Previous Post Next Post
दैनिक स्थैर्यचे नियमित अपडेट्स आपल्याला WhatsApp द्वारे मिळण्यासाठी येथे किल्क करा.
दैनिक स्थैर्य - Daily Sthairya