जिल्ह्यातील 316 संशयितांचे अहवाल कोरोना बाधित ; 18 बाधितांचा मृत्यु

 स्थैर्य, सातारा दि.११: जिल्ह्यात काल शनिवारी रात्री जाहीर करण्यात आलेल्या रिपोर्टनुसार 316 नागरिकांचे अहवाल कोरोना बाधित आले आहेत, तर 18 कोरोना बाधितांचा उपचारादरम्यान मृत्यु झाला आहे, अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली आहे.

कोराना बाधित अहवालामध्ये 

घेतलेले एकूण नमुने --162111

एकूण बाधित --41611 

घरी सोडण्यात आलेले --33111 

मृत्यू --1364 

उपचारार्थ रुग्ण- 7136
Previous Post Next Post
दैनिक स्थैर्यचे नियमित अपडेट्स आपल्याला WhatsApp द्वारे मिळण्यासाठी येथे किल्क करा.
दैनिक स्थैर्य - Daily Sthairya