जिल्ह्यातील 512 संशयितांचे अहवाल कोरोना बाधित ; 20 तर बाधितांचा मृत्यु

 

स्थैर्य, सातारा दि.१: जिल्ह्यात काल बुधवारीरात्री जाहीर करण्यात आलेल्या रिपोर्ट नुसार 512 नागरिकांचे अहवाल कोरोना बाधित आले आहेत, तर 20 कोरोना बाधितांचा उपचारादरम्यान मृत्यु झाला आहे, अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली आहे.

कोराना बाधित अहवालामध्ये 

घेतलेले एकूण नमुने --144278 

एकूण बाधित --37812 

घरी सोडण्यात आलेले --27458 

मृत्यू --1160 

उपचारार्थ रुग्ण --9194

Previous Post Next Post