सातारा शिवसेनेचे जेष्ठ नेते व चित्रपट निर्माते मधुकर उर्फ अण्णा देशपांडे यांचे निधनस्थैर्य, सातारा, दि. १० : तांबव्याचा विष्णू बाळा, सख्खा भाऊ पक्का वैरी आणि प्रदर्शनासाठी तयार असणाऱ्या बेभान या चित्रपटाचे  निर्माते आणि अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळचे संचालक मधुकर_देशपांडे उर्फ अण्णा यांचे अल्पशा आजाराने निधन झाले.


त्यांचे पश्चात दोन मुले, सुना नातवंडे असा परिवार आहे. 


   

Previous Post Next Post
दैनिक स्थैर्यचे नियमित अपडेट्स आपल्याला WhatsApp द्वारे मिळण्यासाठी येथे किल्क करा.
दैनिक स्थैर्य - Daily Sthairya