गेल्या 24 तासात एकूण सरासरी 32.66 मि.मी. पाऊस

 

स्थैर्य, सातारा, दि.११:  जिल्ह्यात काल दिवसभरापासून आज सकाळी 8 वाजेपर्यंत एकूण 359.32 मि.मी. पाऊस पडल्याची नोंद झाली असून त्याची सरासरी 32.66 इतकी आहे. 

जिल्ह्यात आज सकाळी 8 वाजेपर्यंत झालेल्या पावसाची तालुकानिहाय एकूण पावसाची आकडेवारी मि. मी. मध्ये पुढीलप्रमाणे आहे.  सातारा- 23.41  मि. मी., जावली- 38.3  मि.मी. पाटण- 8.81 मि.मी., कराड- 23.84मि.मी., कोरेगाव- 34.77 मि.मी., खटाव-30.03 मि.मी., माण- 27.14 मि.मी., फलटण- 43.44 मि.मी., खंडाळा- 62.6 मि.मी., वाई – 37.85मि.मी., महाबळेश्वर-29.13
Previous Post Next Post
दैनिक स्थैर्यचे नियमित अपडेट्स आपल्याला WhatsApp द्वारे मिळण्यासाठी येथे किल्क करा.
दैनिक स्थैर्य - Daily Sthairya