32 नागरिकांना दिला आज डिस्चार्ज; 291 जणांचे नमुने पाठविले तपासणीला

 

स्थैर्य, सातारा दि.१०: जिल्ह्यात विविध रुग्णालयात आणि कोरोना केअर सेंटर, डिसीएचसी व सीसीसीमध्ये उपचार घेत असलेल्या आज संध्याकाळपर्यंत 32 नागरिकांना घरी सोडण्यात आले असून 291 जणांचे नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली.

 291 जणांचे नमुने पाठविले तपासणीला

स्व. क्रांतीसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालय सातारा येथील 21, कराड येथील 14, फलटण येथील 10, कोरेगांव येथील 23, वाई येथील 27, खंडाळा येथील 19, रायगांव येथील 37, पानमळेवाडी येथील 24, मायणी येथील 8, दहिवडी येथील 8, म्हसवड येथील 18, पिंपोड येथील 6, तरडगांव येथील 12  व कृष्णा मेडिकल कॉलेज कराड येथील 64 असे एकूण 291 जणांचे नमुने तपासणीला पाठविण्यात आले आहे, अशी माहिती ही जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली.

 घेतलेले एकूण नमुने -210859

एकूण बाधित -48155  


घरी सोडण्यात आलेले -43874

  

मृत्यू -1621 

उपचारार्थ रुग्ण-2660 

Previous Post Next Post
दैनिक स्थैर्यचे नियमित अपडेट्स आपल्याला WhatsApp द्वारे मिळण्यासाठी येथे किल्क करा.
दैनिक स्थैर्य - Daily Sthairya