गोदाबाई पवार यांचे निधन

 

स्थैर्य, कातरखटाव, दि.२२: तडवळे ( ता.खटाव ) येथील जुन्या पिढीतील सामाजिक कार्यकर्त्या श्रीमती गोदाबाई रंगराव पवार (वय९५) यांचे वृद्धापकाळाने निधन झाले.

त्यांच्या पश्चात तीन मुले,तीन मुली,सूना, नातवंडे,परतवंडे असा परिवार असून विकास सोसायटीचे व्हाईस चेअरमन आनंदराव पवार गुरुजी यांच्या त्या मातोश्री व खातवळ चे सामाजिक कार्यकर्ते रामदास फडतरे यांच्या आजेसासू होत.