श्रीमती कमल फडतरे यांचे निधन

 

स्थैर्य, कातरखटाव, दि.२१: वाकेश्वर (ता. खटाव) येथील श्रीमती कमल जनार्दन फडतरे (वय 79) यांचे अल्प आजाराने निधन झाले.

त्यांच्या पश्च्यात एक मुलगी, दोन विवाहीत मुली, सुन-नातवंडे असा परिवार आहे. वडूज येथील हुतात्मा परशुराम विद्यालय व ज्युनियर कॉलेजचे पर्यवेक्षक डी. जे. फडतरे यांच्या त्या मातोश्री होत.

Previous Post Next Post
दैनिक स्थैर्यचे नियमित अपडेट्स आपल्याला WhatsApp द्वारे मिळण्यासाठी येथे किल्क करा.
दैनिक स्थैर्य - Daily Sthairya