सौ. मुक्ताबाई ढगे यांचे निधन

 


स्थैर्य, आसू, दि.१९ : येथील शेतकरी कुटुंबातील सौ. मुक्ताबाई वामन ढगे यांचे वयाच्या 70 व्या वर्षी अल्पशा आजाराने नुकतेच निधन झाले.

जिल्हा परिषद प्रा. शाळा बरड,  ता. फलटण येथील प्रा. शिक्षक मारुती ढगे यांच्या त्या मातोश्री होत.