सौ.सिमा संजय पवार यांचे अल्पशा आजाराने निधन

 


स्थैर्य, दुधेबावी, दि.१९ : सोमवार पेठ, फलटण येथील सौ.सिमा संजय पवार यांचे अल्पशा आजाराने निधन झाले. त्या ४४ वर्षांच्या होत्या.त् यांचे पश्चात पती, २ मुले, २ विवाहित मुली असा परिवार आहे. त्या राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर चौक फलटण येथील वृत्तपत्रविक्रेते व पानपट्टीचालक संजय पवार यांच्या पत्नी होत्या.


Previous Post Next Post
दैनिक स्थैर्यचे नियमित अपडेट्स आपल्याला WhatsApp द्वारे मिळण्यासाठी येथे किल्क करा.
दैनिक स्थैर्य - Daily Sthairya